वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १८:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ तुम्ही माझे नियम आणि माझे न्याय-निर्णय पाळा. जो कोणी असं करेल तो त्यांमुळे जगेल.+ मी यहोवा आहे.

  • अनुवाद ५:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही बराच काळ जगाल आणि तिथे तुमची भरभराट होईल.*+

  • यशया ५५:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ माझ्याकडे या आणि माझ्या बोलण्याकडे कान द्या.+

      ऐका, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.

      मी तुमच्यासोबत सर्वकाळासाठी करार करीन;+

      मी दावीदला एकनिष्ठ प्रेमाचं जे अभिवचन दिलं, त्यानुसार मी तुमच्यासोबत करार करीन. ते अभिवचन भरवशालायक* आहे.+

  • योहान १२:५०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५० आणि त्याची आज्ञा म्हणजे सर्वकाळाचं जीवन आहे हे मला माहीत आहे.+ म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याने सांगितल्याप्रमाणेच बोलतो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा