नीतिवचनं ६:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ जो एखाद्या स्त्रीसोबत व्यभिचार करतो, त्याला समज नसते;तो स्वतःवर* नाश ओढवून घेतो.+ नीतिवचनं ९:१६, १७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.” ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+ १७ “चोरलेलं पाणी गोड लागतंआणि चोरून खाण्यातच खरी मजा आहे.”+
१६ “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.” ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+ १७ “चोरलेलं पाणी गोड लागतंआणि चोरून खाण्यातच खरी मजा आहे.”+