-
यहेज्केल २७:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ तुझं शीड इजिप्तमधून आणलेल्या रंगीबेरंगी मलमलीच्या कापडाचं होतं,
आणि तुझ्या छताचं कापड एलीशामधल्या+ निळ्या धाग्यापासून आणि जांभळ्या लोकरीपासून बनवलेलं होतं.
-