वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गीतरत्न ३:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ “रानातून धुराच्या खांबांसारखं दिसणारं हे काय येतंय?

      त्यातून उदाचा,* गंधरसाचा*

      आणि व्यापाऱ्‍यांजवळच्या सगळ्या अत्तरांचा सुगंध दरवळतोय.”+

  • गीतरत्न ४:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ जटामांसी+ आणि केशर, वेखंड* आणि दालचिनी,+

      सर्व प्रकारचा ऊद,* गंधरस* आणि अगरू*+ यांची झाडं

      आणि सर्व प्रकारच्या सुगंधी वनस्पती+ तिथे आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा