१ राजे ४:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्ती दिली; त्याने त्याला समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या वाळूइतकी अमाप सुज्ञता दिली.*+ १ राजे ४:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ त्याने ३,००० नीतिवचनं रचली,*+ आणि त्याची १,००५ गीतंही+ होती. उपदेशक १२:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ उपदेशकाने बुद्धी तर मिळवलीच, पण तो सतत आपल्याजवळ असलेलं ज्ञान लोकांना द्यायचा.+ त्याने बराच विचार करून आणि बारकाईने संशोधन करून पुष्कळ नीतिवचनं रचली.*+
२९ देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्ती दिली; त्याने त्याला समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या वाळूइतकी अमाप सुज्ञता दिली.*+
९ उपदेशकाने बुद्धी तर मिळवलीच, पण तो सतत आपल्याजवळ असलेलं ज्ञान लोकांना द्यायचा.+ त्याने बराच विचार करून आणि बारकाईने संशोधन करून पुष्कळ नीतिवचनं रचली.*+