२६ तेव्हा मला हे कळलं: जी स्त्री शिकाऱ्याच्या पाशासारखी असते, जिचं मन जाळ्यासारखं आणि जिचे हात तुरुंगाच्या साखळ्यांसारखे असतात, ती मृत्यूपेक्षा वाईट असते. खऱ्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा तिच्यापासून सुटतो,+ पण पापी माणूस तिच्या तावडीत सापडतो.+