वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं ८:१-३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ बुद्धी हाक मारत आहे

      आणि समंजसपणा मोठ्याने पुकारत आहे.+

       २ ती चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला

      उंच ठिकाणांवर+ उभी राहते.

       ३ शहराच्या फाटकांजवळ,

      प्रवेशद्वारांजवळ,

      ती मोठ्या आवाजात म्हणते:+

  • नीतिवचनं ९:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ खऱ्‍या बुद्धीने आपलं घर बांधलंय;

      तिने सात खांबांवर ते उभारलंय.

  • नीतिवचनं ९:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ तिने आपल्या दासींना पाठवलंय;

      त्या शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात:+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा