यशया ४८:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+ मग तुझी शांती नदीसारखी,+आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.+
१८ तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+ मग तुझी शांती नदीसारखी,+आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.+