-
२ राजे ६:१५, १६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ मग खऱ्या देवाच्या माणसाचा सेवक सकाळीच उठून बाहेर आला, तेव्हा त्याने पाहिलं की घोडे आणि युद्धाचे रथ घेऊन सैन्याने शहराला वेढा घातला आहे. ते पाहताच तो सेवक अलीशाला म्हणाला: “हे प्रभू! आता काय करायचं?” १६ पण अलीशा त्याला म्हणाला: “घाबरू नकोस!+ त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.”+
-