स्तोत्र ४१:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ माझ्या खरेपणामुळे तू मला सावरतोस;+तू सर्वकाळ मला आपल्यासमोर ठेवशील.+ नीतिवचनं २८:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ निर्दोष मार्गाने चालणाऱ्याला वाचवलं जाईल,+पण जो दुष्ट मार्गांनी चालतो तो अचानक पडेल.+