वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ८:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की जसा एखादा माणूस आपल्या मुलाला वळण लावतो, तसा तुमचा देव यहोवा तुम्हाला वळण लावत होता.+

  • इब्री लोकांना १२:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ आपल्याला सुधारण्याचा* हा एक मार्ग आहे असं समजून तुम्ही हे सहन करा. देव तुम्हाला आपली मुलं समजून तुमच्याशी व्यवहार करतो.+ कारण असा कोणता मुलगा आहे, ज्याला त्याचे वडील शिक्षा करत नाहीत?+

  • इब्री लोकांना १२:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्‍तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा