५ पण परूश्यांच्या पंथातून, ज्यांनी विश्वास स्वीकारला होता असे काही जण आपल्या जागेवरून उठून म्हणाले: “परिवर्तन झालेल्या विदेशी लोकांची सुंता झाली पाहिजे. त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करायची आज्ञा दिली पाहिजे.”+
६ म्हणून प्रेषित आणि वडील या विषयावर चर्चा करायला एकत्र जमले.