याकोब २:१५, १६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ एखाद्या भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत* आणि दिवसापुरतं अन्न नाही, १६ आणि तरी तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो: “शांतीने जा, सुखात राहा.”* पण ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या तुम्ही देत नाही तर त्याचा काय उपयोग?+
१५ एखाद्या भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत* आणि दिवसापुरतं अन्न नाही, १६ आणि तरी तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो: “शांतीने जा, सुखात राहा.”* पण ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या तुम्ही देत नाही तर त्याचा काय उपयोग?+