यशया ५१:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ माझं नीतिमत्त्व जवळ येत आहे.+ माझ्याकडून मिळणारं तारण मार्गातच आहे,+माझ्या हातांच्या शक्तीने मी राष्ट्रांचा न्याय करीन.+ द्वीपं माझी आशा धरतील,+ते माझ्या हाताचं सामर्थ्य बघण्याची वाट पाहतील.
५ माझं नीतिमत्त्व जवळ येत आहे.+ माझ्याकडून मिळणारं तारण मार्गातच आहे,+माझ्या हातांच्या शक्तीने मी राष्ट्रांचा न्याय करीन.+ द्वीपं माझी आशा धरतील,+ते माझ्या हाताचं सामर्थ्य बघण्याची वाट पाहतील.