वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र २५:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ हे यहोवा, माझ्या तारुण्यातली पापं आणि अपराध लक्षात ठेवू नकोस.

      तुझ्या एकनिष्ठ प्रेमानुसार,+

      तुझ्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.+

  • स्तोत्र ७९:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ आमच्या पूर्वजांच्या अपराधांसाठी आम्हाला जबाबदार धरू नकोस.+

      लवकरात लवकर आमच्यावर दया कर+

      कारण आम्ही अगदी असाहाय्य आहोत.

       ९ तारण करणाऱ्‍या आमच्या देवा,

      तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर+

      आणि तुझ्या नावामुळे आमची सुटका करून आमच्या पापांची क्षमा कर.*+

  • यहेज्केल २०:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ पण, माझ्या नावासाठी मी तसं केलं नाही; ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यामध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+ मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं आणि मी कोण आहे हे त्या राष्ट्रांसमोर त्यांना* दाखवून दिलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा