३४ “यापुढे कोणीही आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या भावाला असं म्हणून शिकवणार नाही, की ‘यहोवाची ओळख करून घे!’+ कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील,”+ असं यहोवा म्हणतो. “मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.”+