वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया १:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ सीयोनची सुटका न्यायाने होईल,+

      आणि परत येणाऱ्‍या तिच्या लोकांची सुटका नीतिमत्त्वाने होईल.

  • यशया ४८:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० बाबेलमधून निघा!+

      खास्दी लोकांपासून पळून जा!

      आनंदाने जयघोष करा! मोठ्याने घोषणा करा!+

      पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत जाहीर करा!+

      असं म्हणा: “यहोवाने आपला सेवक याकोब याला किंमत देऊन सोडवलंय.+

  • यशया ५९:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० यहोवा म्हणतो: “सीयोनकडे सोडवणारा+ येईल,+

      तो अपराधापासून मागे फिरणाऱ्‍या याकोबच्या वंशजांकडे येईल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा