स्तोत्र ९८:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ यहोवाने तारण करण्याचं त्याचं सामर्थ्य प्रकट केलंय;+त्याने राष्ट्रांसमोर आपलं नीतिमत्त्व जाहीर केलंय.+ यशया ११:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० त्या दिवशी, राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून इशायचं मूळ+ झेंड्यासारखं उभं राहील.+ राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येतील,*+आणि त्याचं निवासस्थान वैभवशाली होईल. यशया ५२:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० यहोवाने सगळ्या राष्ट्रांसमोर आपल्या पवित्र हाताचं बळ दाखवलंय.+ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत राहणारे सगळे लोक आमच्या देवाचा विजय* पाहतील.+ प्रेषितांची कार्यं १३:४७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४७ कारण यहोवाने* आम्हाला अशी आज्ञा दिली: ‘तू पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत तारणाचा संदेश घोषित करावा म्हणून मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश असं नेमलंय.’ ”+
२ यहोवाने तारण करण्याचं त्याचं सामर्थ्य प्रकट केलंय;+त्याने राष्ट्रांसमोर आपलं नीतिमत्त्व जाहीर केलंय.+
१० त्या दिवशी, राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून इशायचं मूळ+ झेंड्यासारखं उभं राहील.+ राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येतील,*+आणि त्याचं निवासस्थान वैभवशाली होईल.
१० यहोवाने सगळ्या राष्ट्रांसमोर आपल्या पवित्र हाताचं बळ दाखवलंय.+ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत राहणारे सगळे लोक आमच्या देवाचा विजय* पाहतील.+
४७ कारण यहोवाने* आम्हाला अशी आज्ञा दिली: ‘तू पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत तारणाचा संदेश घोषित करावा म्हणून मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश असं नेमलंय.’ ”+