यशया ४२:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ पाहा! हा माझा सेवक आहे.+ मी त्याला आधार देतो! मी त्याला निवडलं आहे,+ त्याच्यामुळे मला आनंद होतो!+ मी त्याला आपली पवित्र शक्ती* देईन;+आणि खरा न्याय काय असतो हे तो राष्ट्रांना दाखवून देईल.+
४२ पाहा! हा माझा सेवक आहे.+ मी त्याला आधार देतो! मी त्याला निवडलं आहे,+ त्याच्यामुळे मला आनंद होतो!+ मी त्याला आपली पवित्र शक्ती* देईन;+आणि खरा न्याय काय असतो हे तो राष्ट्रांना दाखवून देईल.+