यशया ३२:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ प्रत्येक जण वाऱ्यापासून लपण्याची जागा,*आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा होईल;तो कोरड्या देशात वाहणारा पाण्याचा झरा,+आणि रखरखीत जमिनीवर पडलेली मोठ्या खडकाची सावली होईल.
२ प्रत्येक जण वाऱ्यापासून लपण्याची जागा,*आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा होईल;तो कोरड्या देशात वाहणारा पाण्याचा झरा,+आणि रखरखीत जमिनीवर पडलेली मोठ्या खडकाची सावली होईल.