१६ यापुढे ते कधी भुकेले किंवा तहानलेले असणार नाहीत. तसंच, सूर्याची किंवा उष्णतेची झळ त्यांना लागणार नाही.+१७ कारण, राजासनाच्या मधोमध* असलेला कोकरा+ त्यांना मेंढपाळाप्रमाणे+ जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांकडे घेऊन जाईल.+ आणि देव त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”+