यशया ५५:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ तुम्ही आनंदाने बाहेर निघाल,+आणि तुम्हाला शांतीने परत आणलं जाईल.+ तुमच्यासमोर डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील,+आणि रानातली झाडं हर्षाने टाळ्या वाजवतील.+
१२ तुम्ही आनंदाने बाहेर निघाल,+आणि तुम्हाला शांतीने परत आणलं जाईल.+ तुमच्यासमोर डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील,+आणि रानातली झाडं हर्षाने टाळ्या वाजवतील.+