-
यशया १२:१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ त्या दिवशी तू असं म्हणशील:
“हे यहोवा! मी तुझे आभार मानतो,
कारण तू माझ्यावर रागावला होतास,
पण हळूहळू तुझा राग शांत झाला आणि तू माझं सांत्वन केलंस.+
-
-
यशया ४०:१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४० तुमचा देव म्हणतो: “सांत्वन करा! माझ्या लोकांचं सांत्वन करा!+
-