यशया २५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ त्या दिवशी लोक म्हणतील: “पाहा! हा आमचा देव आहे!+ त्याच्यावर आमची आशा आहे,+तो आम्हाला वाचवेल.+ हा यहोवा आहे! त्याच्यावर आमची आशा आहे. चला आनंदोत्सव करू, हर्ष करू! कारण तो आपला तारणकर्ता आहे.”+
९ त्या दिवशी लोक म्हणतील: “पाहा! हा आमचा देव आहे!+ त्याच्यावर आमची आशा आहे,+तो आम्हाला वाचवेल.+ हा यहोवा आहे! त्याच्यावर आमची आशा आहे. चला आनंदोत्सव करू, हर्ष करू! कारण तो आपला तारणकर्ता आहे.”+