यशया ४४:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ ज्याने तुला बनवलं, तुला घडवलं,+तू आईच्या गर्भात होतास तेव्हापासून* ज्याने तुला मदत केली,तो तुझा देव यहोवा असं म्हणतो: ‘याकोब माझ्या सेवका, तू घाबरू नकोस.+ हे यशुरून*+ माझ्या निवडलेल्या, तू भिऊ नकोस.
२ ज्याने तुला बनवलं, तुला घडवलं,+तू आईच्या गर्भात होतास तेव्हापासून* ज्याने तुला मदत केली,तो तुझा देव यहोवा असं म्हणतो: ‘याकोब माझ्या सेवका, तू घाबरू नकोस.+ हे यशुरून*+ माझ्या निवडलेल्या, तू भिऊ नकोस.