यशया ४४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ इस्राएलचा राजा यहोवा,+ इस्राएलची सुटका करणारा+ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘मीच पहिला आणि शेवटचा आहे.+ मला सोडून दुसरा कोणीही देव नाही.+
६ इस्राएलचा राजा यहोवा,+ इस्राएलची सुटका करणारा+ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘मीच पहिला आणि शेवटचा आहे.+ मला सोडून दुसरा कोणीही देव नाही.+