१ राजे ८:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ पण देव खरोखर पृथ्वीवर राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+
२७ पण देव खरोखर पृथ्वीवर राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+