यशया ६५:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “पाहा! माझे सेवक पोटभर खातील, पण तुम्ही उपाशीच राहाल.+ पाहा! माझे सेवक आपली तहान भागवतील,+ पण तुम्ही तहानलेलेच राहाल. पाहा! माझे सेवक आनंद साजरा करतील,+ पण तुम्ही मात्र लज्जित व्हाल.+
१३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “पाहा! माझे सेवक पोटभर खातील, पण तुम्ही उपाशीच राहाल.+ पाहा! माझे सेवक आपली तहान भागवतील,+ पण तुम्ही तहानलेलेच राहाल. पाहा! माझे सेवक आनंद साजरा करतील,+ पण तुम्ही मात्र लज्जित व्हाल.+