यशया ५२:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५२ हे सीयोन,+ ऊठ! जागी हो! शक्तिशाली हो!+ हे पवित्र नगरी यरुशलेम! आपले सुंदर कपडे घाल!+ कारण सुंता* न झालेला किंवा अशुद्ध असा कोणीही आता तुझ्यात प्रवेश करणार नाही.+ प्रकटीकरण २१:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ मग मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेमही दिसली. ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली+ आणि ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती.+
५२ हे सीयोन,+ ऊठ! जागी हो! शक्तिशाली हो!+ हे पवित्र नगरी यरुशलेम! आपले सुंदर कपडे घाल!+ कारण सुंता* न झालेला किंवा अशुद्ध असा कोणीही आता तुझ्यात प्रवेश करणार नाही.+
२ मग मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेमही दिसली. ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली+ आणि ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती.+