-
निर्गम १४:१७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ मी इजिप्तच्या लोकांचं मन कठोर होऊ दिलंय, म्हणून ते त्यांच्या मागोमाग जातील. अशा रितीने, फारो आणि त्याचं सगळं सैन्य, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार यांच्याकडून मी माझा गौरव करून घेईन.+
-