यहोशवा २२:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ आता तुमचा देव यहोवा याने वचन दिलं होतं, त्याप्रमाणे त्याने तुमच्या बांधवांना शांती दिली आहे.+ त्यामुळे यहोवाचा सेवक मोशे याने यार्देन नदीच्या पलीकडे* तुम्हाला जो प्रदेश दिला होता तिथे आपल्या घरी परत जा.+
४ आता तुमचा देव यहोवा याने वचन दिलं होतं, त्याप्रमाणे त्याने तुमच्या बांधवांना शांती दिली आहे.+ त्यामुळे यहोवाचा सेवक मोशे याने यार्देन नदीच्या पलीकडे* तुम्हाला जो प्रदेश दिला होता तिथे आपल्या घरी परत जा.+