-
जखऱ्या २:८, ९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ कारण गौरवशाली झाल्यावर ज्या सैन्यांच्या देवाने, यहोवाने मला तुमची लुटालूट करणाऱ्या राष्ट्रांकडे पाठवलं,+ तो असं म्हणतो: ‘जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.+ ९ म्हणून आता मी माझा हात त्यांच्यावर उगारीन, आणि त्यांचेच गुलाम त्यांना लुटतील.’+ तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय.
-