हबक्कूक १:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ कारण आता मी खास्दी लोकांना उभं करत आहे.+ ते एक निर्दयी आणि अविचारी राष्ट्र आहे. जी घरं त्यांची नाहीत, ती काबीज करण्यासाठीते पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जातात.+ जखऱ्या १:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ पण ज्या राष्ट्रांना असं वाटतं की आपण अगदी सुरक्षित आहोत, त्यांच्यावर माझा क्रोध भडकलाय.+ कारण मला माझ्या लोकांना खरंतर कमी शिक्षा करायची होती;+ पण त्या राष्ट्रांनी त्यांचा पूर्णच नाश करून टाकला.”’+
६ कारण आता मी खास्दी लोकांना उभं करत आहे.+ ते एक निर्दयी आणि अविचारी राष्ट्र आहे. जी घरं त्यांची नाहीत, ती काबीज करण्यासाठीते पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जातात.+
१५ पण ज्या राष्ट्रांना असं वाटतं की आपण अगदी सुरक्षित आहोत, त्यांच्यावर माझा क्रोध भडकलाय.+ कारण मला माझ्या लोकांना खरंतर कमी शिक्षा करायची होती;+ पण त्या राष्ट्रांनी त्यांचा पूर्णच नाश करून टाकला.”’+