मीखा ६:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ अरे माणसा, चांगलं काय आहे हे त्याने तुला सांगितलं आहे. शेवटी, यहोवा तुझ्याकडून काय अपेक्षा करतो?* इतकीच, की तू न्यायाने वागावं,*+ एकनिष्ठेची आवड धरावी,*+आणि तुझ्या देवासोबत+ नम्रपणे चालत राहावं!+
८ अरे माणसा, चांगलं काय आहे हे त्याने तुला सांगितलं आहे. शेवटी, यहोवा तुझ्याकडून काय अपेक्षा करतो?* इतकीच, की तू न्यायाने वागावं,*+ एकनिष्ठेची आवड धरावी,*+आणि तुझ्या देवासोबत+ नम्रपणे चालत राहावं!+