२ राजे १८:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या १४ व्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब+ याने तटबंदी असलेल्या यहूदाच्या सगळ्या शहरांवर हल्ला करून ती शहरं काबीज केली.+ यशया १०:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ “पाहा! अश्शूर+ हा माझा क्रोध व्यक्त करणारी माझी छडी आहे.+ त्याच्या हातात माझा न्यायदंड बजावणारी काठी आहे.
१३ हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या १४ व्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब+ याने तटबंदी असलेल्या यहूदाच्या सगळ्या शहरांवर हल्ला करून ती शहरं काबीज केली.+
५ “पाहा! अश्शूर+ हा माझा क्रोध व्यक्त करणारी माझी छडी आहे.+ त्याच्या हातात माझा न्यायदंड बजावणारी काठी आहे.