स्तोत्र १२३:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ जसे सेवकांचे डोळे मालकाच्या हाताकडे;आणि दासीचे डोळे मालकिणीच्या हाताकडे लागलेले असतात,तसेच आमचे डोळे, आमचा देव यहोवा याच्याकडे लागलेले आहेत.+ आम्ही त्याच्या कृपेची वाट पाहत आहोत.+
२ जसे सेवकांचे डोळे मालकाच्या हाताकडे;आणि दासीचे डोळे मालकिणीच्या हाताकडे लागलेले असतात,तसेच आमचे डोळे, आमचा देव यहोवा याच्याकडे लागलेले आहेत.+ आम्ही त्याच्या कृपेची वाट पाहत आहोत.+