-
अनुवाद २८:६६, ६७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६६ तुमचं जीवन मोठ्या संकटात असेल आणि रात्रंदिवस तुम्हाला भीती वाटेल. तुम्हाला तुमच्या जिवाचा काही भरवसा राहणार नाही. ६७ तुमच्या मनात भीती असल्यामुळे आणि तुमच्या डोळ्यांना जे दिसेल त्यामुळे, सकाळी तुम्ही म्हणाल, ‘संध्याकाळ झाली तर बरं होईल!’ आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, ‘सकाळ झाली तर बरं होईल!’
-