वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २८:४९, ५०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४९ यहोवा तुमच्याविरुद्ध एका अशा राष्ट्राला पाठवेल,+ जे पृथ्वीच्या दुसऱ्‍या टोकाला असेल आणि त्याची भाषा तुम्हाला समजणार नाही.+ ते तुमच्यावर गरुडासारखी झेप घेईल.+ ५० ते राष्ट्र क्रूर असेल. ते म्हाताऱ्‍यांचा आदर करणार नाही आणि तरुणांना दया दाखवणार नाही.+

  • यशया २८:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ म्हणून अडखळत आणि परक्या भाषेत बोलणाऱ्‍या लोकांद्वारे तो या लोकांशी बोलेल.+

  • यिर्मया ५:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ यहोवा म्हणतो, “हे इस्राएलच्या घराण्या, पाहा! मी एका दूरच्या राष्ट्राला तुझ्यावर हल्ला करायला आणतोय.+

      ते बऱ्‍याच वर्षांपासून अस्तित्वात असलेलं एक प्राचीन राष्ट्र आहे.

      त्यांची भाषा तुला येत नाही,

      आणि त्यांची बोली तुला समजत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा