स्तोत्र १२५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२५ जे यहोवावर भरवसा ठेवतात+ ते सीयोन पर्वतासारखे आहेत. तो पर्वत कधीही डळमळणार नाही;तो सर्वकाळ टिकून राहील.+
१२५ जे यहोवावर भरवसा ठेवतात+ ते सीयोन पर्वतासारखे आहेत. तो पर्वत कधीही डळमळणार नाही;तो सर्वकाळ टिकून राहील.+