वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया २५:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ म्हणून पाहा, मी उत्तरेकडच्या सगळ्या राष्ट्रांना बोलावून घेतोय,”+ असं यहोवा म्हणतो. “मी माझा सेवक, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला बोलावून घेतोय.+ मी त्या सगळ्यांना या देशावर, इथल्या रहिवाशांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर हल्ला करायला आणीन.+ ते येऊन त्यांचा नाश करतील. मी त्यांची अशी अवस्था करीन, की पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल आणि लोक थट्टेने शिट्टी वाजवतील. मी त्यांना कायमचं उद्ध्‌वस्त करून टाकीन.

  • यिर्मया ४९:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ “अदोमची दशा अशी होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ तिच्या बाजूने जाणारा प्रत्येक जण तिच्यावर आलेल्या पीडा बघून चकित होईल, आणि शिट्टी वाजवून तिची थट्टा करेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा