जखऱ्या ८:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘यरुशलेमच्या चौकाचौकांत वृद्ध स्त्री-पुरुष पुन्हा बसतील. आपल्या आयुष्याची बरीच वर्षं जगल्यामुळे, ते हातात काठी घेऊन बसतील.+
४ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘यरुशलेमच्या चौकाचौकांत वृद्ध स्त्री-पुरुष पुन्हा बसतील. आपल्या आयुष्याची बरीच वर्षं जगल्यामुळे, ते हातात काठी घेऊन बसतील.+