-
यिर्मया ३२:४४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४४ ‘बन्यामीनच्या प्रदेशात,+ यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत, यहूदाच्या शहरांत,+ डोंगराळ प्रदेशातल्या शहरांत, सखल प्रदेशातल्या शहरांत आणि दक्षिणेकडच्या शहरांत पैसे देऊन शेतांची खरेदी केली जाईल. खरेदीखतं तयार करून ती मोहरबंद केली जातील आणि साक्षीदारांना बोलावलं जाईल.+ कारण बंदी बनवून नेलेल्या लोकांना मी परत घेऊन येईन,’+ असं यहोवा म्हणतो.”
-