यशया ६५:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ त्यांची मेहनत वाया जाणार नाही,+किंवा त्यांनी जन्म दिलेल्या मुलांवर संकट कोसळणार नाही. कारण ते आणि त्यांची मुलं यहोवाने आशीर्वादित केलेली संतती* असेल.+
२३ त्यांची मेहनत वाया जाणार नाही,+किंवा त्यांनी जन्म दिलेल्या मुलांवर संकट कोसळणार नाही. कारण ते आणि त्यांची मुलं यहोवाने आशीर्वादित केलेली संतती* असेल.+