वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १०६:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ ते निर्दोष रक्‍त सांडत राहिले;+

      कनानच्या मूर्तींसमोर बळी देण्यासाठी,

      त्यांनी आपल्याच मुलामुलींचं रक्‍त सांडलं.+

      यामुळे देश रक्‍तपाताने दूषित झाला.

  • यशया २४:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ देशातल्या लोकांनी देश भ्रष्ट केला आहे,+

      कारण त्यांनी कायदे मोडले आहेत,+

      नीतिनियम बदलून टाकले आहेत,+

      आणि कायमसाठी असलेला करारही* त्यांनी मोडला आहे.+

  • यिर्मया २:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ मी तुम्हाला फळबागांच्या प्रदेशात आणलं,

      म्हणजे तुम्हाला तिथला उपज आणि चांगल्या गोष्टी खायला मिळतील.+

      पण तुम्ही येऊन माझा देश भ्रष्ट केला;

      माझा वारशाचा प्रदेश तुम्ही किळसवाणा केला.+

  • यिर्मया १६:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ सगळ्यात आधी तर मी त्यांना त्यांच्या अपराधांचा आणि पापांचा पूर्ण मोबदला देईन.+

      कारण त्यांनी आपल्या निर्जीव देवांच्या घृणास्पद मूर्तींनी माझा देश दूषित करून टाकलाय,

      आणि माझ्या वारशाचा प्रदेश त्यांनी आपल्या किळसवाण्या गोष्टींनी भरून टाकलाय.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा