लेवीय १२:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+ यशया ६४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ आम्ही सर्व एखाद्या अशुद्ध माणसासारखे झालो आहोत,नीतिमत्त्वाची आमची सगळी कामं मासिक पाळीच्या कापडासारखी झाली आहेत.+ आम्ही सगळे पानांसारखं सुकून जाऊ,आणि आमचे अपराध आम्हाला वाऱ्यासारखं वाहून नेतील.
२ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+
६ आम्ही सर्व एखाद्या अशुद्ध माणसासारखे झालो आहोत,नीतिमत्त्वाची आमची सगळी कामं मासिक पाळीच्या कापडासारखी झाली आहेत.+ आम्ही सगळे पानांसारखं सुकून जाऊ,आणि आमचे अपराध आम्हाला वाऱ्यासारखं वाहून नेतील.