यहेज्केल २३:३७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३७ त्या दोघींनी घृणास्पद मूर्तींसोबत व्यभिचार केलाय+ आणि त्यांचे हात रक्ताने माखलेत. त्यांनी नुसता व्यभिचारच केला नाही, तर त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या मुलांचाही त्यांनी आपल्या मूर्तींना अन्न म्हणून आगीत होम केला.+
३७ त्या दोघींनी घृणास्पद मूर्तींसोबत व्यभिचार केलाय+ आणि त्यांचे हात रक्ताने माखलेत. त्यांनी नुसता व्यभिचारच केला नाही, तर त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या मुलांचाही त्यांनी आपल्या मूर्तींना अन्न म्हणून आगीत होम केला.+