४१ ज्या राष्ट्रांमध्ये आणि देशांमध्ये तुमची पांगापांग झाली, तिथून मी तुम्हाला जेव्हा बाहेर काढून गोळा करीन,+ तेव्हा तुम्ही अर्पण केलेल्या सुगंधी धूपामुळे मला आनंद होईल. आणि ज्या प्रकारे मी तुमच्याशी वागेन त्यामुळे सगळ्या राष्ट्रांना माझी पवित्रता दिसून येईल.’+