गणना १९:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ जो कोणी एखाद्या मृतदेहाला स्पर्श केल्यावर स्वतःला शुद्ध करत नाही, तो यहोवाचा उपासना मंडप दूषित करतो+ आणि त्याला ठार मारलं जावं.+ त्याच्यावर शुद्धीकरणाचं पाणी+ शिंपडलं गेलं नव्हतं, म्हणून तो अशुद्ध आहे आणि अशुद्धच राहील. स्तोत्र ५१:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मला माझ्या पापापासून शुद्ध कर,* म्हणजे मी शुद्ध होईन.+ मला धुऊन स्वच्छ कर, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.+
१३ जो कोणी एखाद्या मृतदेहाला स्पर्श केल्यावर स्वतःला शुद्ध करत नाही, तो यहोवाचा उपासना मंडप दूषित करतो+ आणि त्याला ठार मारलं जावं.+ त्याच्यावर शुद्धीकरणाचं पाणी+ शिंपडलं गेलं नव्हतं, म्हणून तो अशुद्ध आहे आणि अशुद्धच राहील.
७ मला माझ्या पापापासून शुद्ध कर,* म्हणजे मी शुद्ध होईन.+ मला धुऊन स्वच्छ कर, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.+