१२ त्यांनी आपलं मन दगडासारखं कठीण केलं.+ आणि सैन्यांचा देव यहोवा याने पूर्वीच्या संदेष्ट्यांकडून आपल्या पवित्र शक्तीद्वारे जे नियम आणि ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्या त्यांनी पाळल्या नाहीत.+ म्हणून सैन्यांचा देव यहोवा याचा क्रोध त्यांच्यावर भडकला.”+