यिर्मया ३१:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ यहोवा म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन+ आणि ते नियम त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+
३३ यहोवा म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन+ आणि ते नियम त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+